आयटी सेल तांत्रिक सहाय्य आयटी सेल तांत्रिक सहाय्य जिल्हा प्रशासन, जळगाव

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव

अभ्यागत नोंदणी

QR स्कॅन करा, रांगेत थांबू नका

अभ्यागत नोंदणी

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे भेट देणाऱ्या अभ्यागतांसाठी ही नोंदणी सुविधा आहे. प्रवेशद्वारावरील QR कोड आपल्या मोबाईलने स्कॅन करून नोंदणी करता येते.

नोंदणी कशी करावी

  1. प्रवेशद्वारावरील QR कोड आपल्या मोबाईलने स्कॅन करा.
  2. साधा फॉर्म भरा — नाव, मोबाईल क्रमांक, कुणाला भेटायचं आहे आणि भेटीचा उद्देश.
  3. नोंदणीनंतर मिळालेला चेक-आउट टोकन जतन करा; परत जाताना गेटवर स्कॅन करा.
मदत