आयटी सेल तांत्रिक सहाय्य आयटी सेल तांत्रिक सहाय्य जिल्हा प्रशासन, जळगाव

ई-परवाना प्रणाली

अर्ज तालुका कार्यालयामार्फत स्वीकारले जातात. अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासता येते.

अर्ज कसा करावा?

1

अर्ज भरा

१. अर्ज भरा — आपली माहिती व कागदपत्रे अपलोड करा.

2

OTP पडताळणी

२. OTP पडताळणी — ईमेलवर आलेला OTP टाका.

3

अर्ज क्रमांक मिळवा

३. अर्ज क्रमांक मिळवा — स्थिती कधीही ऑनलाइन तपासा.

4

प्रमाणपत्र डाउनलोड करा

४. अर्ज मंजूर झाल्यावर QR कोडसह प्रमाणपत्र डाउनलोड करा.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
पॅन कार्ड
दुकान परवाना (शॉप ॲक्ट)
अर्जदाराचा फोटो
रहिवासी पुरावा
इतर कागदपत्रे ((ऐच्छिक))

सर्व ५ कागदपत्रे सक्तीची आहेत.

मदत