सही केलेला फॉर्म अपलोड करा / Upload Signed Form
प्रक्रिया — ४ सोप्या पायऱ्या / 4 simple steps
- १. फॉर्म डाउनलोड करा — कोरा अर्ज किंवा आधीच भरलेला अर्ज डाउनलोड करा.
- २. प्रिंट करून सक्षम अधिकाऱ्याची सही घ्या — फॉर्मची प्रिंट काढा, आवश्यक माहिती भरा आणि सक्षम अधिकाऱ्याची सही + विभागाचा शिक्का घ्या.
- ३. सही केलेल्या फॉर्मचा फोटो / scan अपलोड करा — खालील अर्जात तिकीट क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि फाइल निवडून “अपलोड करा” दाबा.
- ४. स्थिती ट्रॅक करा — तिकीट ट्रॅकिंग पृष्ठावर तिकीट क्रमांक + मोबाईल क्रमांक टाकून पुढील स्थिती पहा.
फाइल अपलोड करा / Upload the file
तिकीट क्रमांक व मोबाईल क्रमांक हे फक्त ओळखीसाठी आहेत — अर्जातील माहिती येथे पुन्हा भरायची नाही.
Privacy: the uploaded file is stored privately with your ticket — only the IT support team can see it.